नेहाचं फोटोंविषयीचं प्रेमच तिला या फोनकडे घेऊन आले. नेहा कक्कर सध्या Samsung M31s च्या Single Take फीचरच्या मदतीने सेल्फी काढण्यात मग्न झाली आहे. तिने आजवर अनेक फोन वापरले आहेत. सध्या मात्र #MonsterShot Samsung Galaxy M31s सोबत ती रमलेली दिसून येत आहे.
नेहा कक्कर सोशल मिडियावरही तितकीच प्रसिद्ध आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल माध्यमांतून तिचे लेटेस्ट फोटो तिच्या चाहत्यांना पहायला मिळत असतात. यावेळी तिच्या फोटोसोबत तिने आपल्या नव्या फोनची माहितीही शेअर केली आहे. आता नेहाला हा मोबाईल पसंत पडलाय म्हटल्यावर तिच्या चाहत्यांनाही या फोनची उत्सुकता असणारच आहे.