लॉकडाऊन कालावधीत धान्य वितरण सुरळीत
Friday, July 10, 2020
मुंबई - राज्यातील 52 हजार 436 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 2 जुलैपर्यंत राज्यातील 1 लाख 98 हजार 326 शिधापत्रिका धारकांना 7 हजार 830 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे.