• पदाधिकाऱ्यांच्या शिपायाला कोरोनाची बाधा
• काही विभाग दोन दिवसांसाठी बंद
गुरूवारी शिक्षण विभागातील सर्व कर्मचार्यांनी एकत्र येवून पुढील १५ दिवस शिक्षण विभागासह पहिला मजला बंद ठेवण्याची मागणी केली. जिल्हा परिषदेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या विभागात एका कर्मचार्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा कर्मचारी जिल्हा परिषदेत आलेला नसला तरी कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.
पुढील दोन दिवस जिल्हा परिषदेत केवळ पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्यांना झेडपीत प्रवेश दिला जाणार आहे. उर्वरितांना प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.