अहमदनगर - सन २०२१ मध्ये शेवगाव नगरपरिषद निवडणूक रणधुमाळी सुरु झाली आहे. यावेळी एनसीसी (NCC) च्या माजी विद्यार्थ्यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. शेवगाव करांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळावे, या मुद्द्यावर ही निवडणूक लढण्याचा निर्धार 'एनसीसी सोल्जर फ्रंट'ने केला आहे.
आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा