सुवर्ण संधी ! आता नोकरीची चिंता सोडा, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुक्यात उतुंग करिअरची हमी

नाशिक - कोणत्याही शाखेचा पदवीधर, डीएड, बीएड, एमएड आदी शिक्षकी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील पदवीधारकांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक येथील 'युनिक ब्रेन अकॅडमी'ने आपल्या अफलातून ' युनिक करिअर हब' कन्सेप्टस द्वारे राज्यस्तरीय 'सेल्फ एम्प्लॉयीड करिअर डेव्हलपमेंट प्रोग्राम' ही मोहीम हाती घेतलीय. या संधीचा लाभ जास्तीत जास्त पदवीधारकानी घेऊन आपल्या भावी उज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे आवाहन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे.


'सेल्फ एम्प्लॉयीड टीचर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' म्हणजे काय?

शैक्षणिक क्षेत्रातील पारंपारिक करिअर संधींना फाटा देऊन युनिक पद्धतीने शिक्षकांच्या करिअरच्या वाटा रुंदावत नेऊन अर्थार्जनात भरीव वाढ कशी करता येईल, हा दृष्टिकोन समोर ठेऊन 'सेल्फ एम्प्लॉयीड टीचर्स डेव्हलपमेंट प्रोग्राम'ची मुहूर्तमेढ रोवण्यात आलीय. त्यासाठी युनिक ब्रेन अकॅडमीने अनेक 'युनिक करिअर मॉडेल्स' डेव्हलप केले आहेत. या अफलातून मॉडेल्सच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक कॉम्पिटिशनला तोंड न देता पदवीधारक आणि शिक्षकांना अगदी सहजपणे स्ट्रॉंग सेल्फ एम्प्लॉईड बनवण्याचा हा निश्चित असा राजमार्ग आहे. या अंतर्गत असणाऱ्या कुठल्याही फ्रांचायसी मॉडेलची निवड करून आपण आपल्या करिअरची अफलातून सुरुवात करू शकता. निश्चितपणे आपला बौद्धिक, आर्थिक असा सर्वांगीन विकास साधण्यासाठीची ही अद्वितीय अशी सुवर्ण संधी आहे.


प्रॅक्टिकल ब्रेन डेव्हलपमेंट रीसोर्सेस
विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक कमतरतांची पूर्तता करून खऱ्याअर्थाने त्यांचा सर्वांगीन विकास घडविण्याच्या दृष्टीने प्रॅक्टिकल एज्युकेशनल रिसोर्सेसची निर्मिती युनिक ब्रेन अकॅडमीने केलीय. यामध्ये मुलांचे ब्रेन डेव्हलोपमेंट ही प्रभावी आणि सखोल संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन जागतिक स्तरावरील युनिक पर्यायांची उभारणी करण्यात आलीय. या वर्ल्डक्लास पर्यायांमध्ये
प्री- प्रायमरी स्टुडंट्स साठी "प्री-ब्रेन बूस्टर" कोर्स, पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी "अबॅकस" कोर्स, सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी वेदिक मॅथ कोर्स, चार वर्षांपासून ते पदवीधारकांसाठी "युनिक फोनिक्स" कोर्स, मराठी- इंग्लिश ग्रामर अँड स्पिकिंग कोर्स व इंग्लिश-मराठी हॅन्डरायटिंग कोर्स आदींचा समावेश आहे.



"सायकोमॅट्रिक टेस्ट ट्रेनर" कोर्स
याशिवाय विद्यार्थ्यांच्या करिअर सिलेक्टिंगच्या दृष्टीने आत्यावश्यक एज्युकेशनल ब्रेन मॅपिंग करण्यासाठी "सायकोमॅट्रिक टेस्ट ट्रेनर" कोर्स आणि देश व जागतिक स्तरावरील विविध "करिअर अपोर्च्युनिटी सर्चीग कन्सल्टन्स" कोर्स आदी गाव ते जागतिकस्तरावर मोठी मागणी असणाऱ्या युनिक कोर्सची मांदियाळी येथे आहे.

युनिक एज्युकेशनल टूल्स अँड नोट्स सपोर्ट
विविध प्रॅक्टिकल बेस्ड युनिक कोर्ससाथीचे युनिक टूल्स, युनिक बुक्स आणि युनिक नोट्स सपोर्ट अकॅडमी तर्फेच उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे उपलब्ध या युनिक सपोर्टच्या मदतीने प्रॅक्टिकल बेस्ड एज्युकेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट करणे सहज शक्य होते. या रिझल्ट ओरिएंटेड कोर्समुळे पालकांना अपेक्षित रिझल्ट आपल्या मुलांमध्ये पहायला मिळतो. म्हणूनच हे सर्व युनिक कोर्स आणि युनिक कोर्स मटेरिअल विद्यार्थ्यांना पर्यायाने पालकांना समाधानी करते.

'सुपर ट्रेनर मेकिंग' कन्सेप्ट
"नॉट ओन्ली प्रॅक्टिस, बट राईट प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट" या तत्वाचा वापर करून भविष्यातील सक्सेसफूल ट्रेनर घडविण्याचे काम युनिक अकॅडमी गेल्या 7 वर्षांपासून अविरतपणे करतेय. त्याचमुळे उपलब्ध असाधारण शैक्षणिक साहित्य आणि युनिक ट्रेनिंग कन्सेप्टच्या आधारे सुपर ट्रेनरची निर्मिती करणे शक्य होतेय. त्यामुळेच युनिक ब्रेन अकॅडमी दिवसेंदिवस एक 'सुपर ट्रेनर मेकिंग' हब बनत चाललंय.


अधिक माहितीसाठी संपर्क साधा
युनिक ब्रेन अकॅडमी, नाशिक : 9270251878

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !