विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करण्यासह दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
वैद्यकीय परीक्षांचे नवे वेळापत्रक जाहीर
Friday, June 26, 2020
मुंबई - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते. परंतु आता नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Tags