महाराष्ट्र हा औषधोपचार आणि सुविधा देण्यात कुठेही मागे नसून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान केल्यास अनेकांचे प्राण वाचतील असेही आवाहन केले. केसेस पुन्हा वाढतांना दिसल्या तर नाईलाज म्हणून काही भागांत पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल. आता असे होऊ द्यायचे का याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे असेही मुख्यमंत्री जनतेला संबोधित करताना म्हणाले.
अर्थचक्राला गती देण्यासाठी 'मिशन बिगीन अगेन' - मुख्यमंत्री
Monday, June 29, 2020
मुंबई - केवळ आर्थिक चक्र सुरु करण्यासाठी महाराष्ट्रात 'मिशन बिगिन अगेन' सुरु केल असलं तरी कोरोनाचं संकट टळलेलं नाही, धोका टळलेला नाही, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
Tags