गुड न्यूज - ८० वर्षांच्या आजी आणि चिमुकलीसह १६ जणांची कोरोनावर मात
Tuesday, June 30, 2020
अहमदनगर - ८० वर्षांचे वृध्द आणि २ वर्षांच्या चिमुकलीसह जिल्ह्यात आज १६ रुग्णांची कोरोनावर मात केली. यात नगर शहर १३ आणि संगमनेर, जामखेड, अकोले तालुका प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण बरे झालेले रुग्ण संख्या आता ३०७ झाली असून उपचार घेत असलेल्या (अॅक्टिव ) रुग्णांची संख्या ही १०१ इतकी झाली आहे.
Tags