आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या ५०१ जणांवर गुन्हे दाखल
Friday, June 26, 2020
मुंबई - लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी 501 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून 262 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे.