सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला जबाबदार धरत दिग्दर्शक करण जोहर, सलमान खान, एकता कपूर यांच्यावर सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. दरम्यान करण जोहरचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. कंगणानेही करण जोहरवर जाहीर टीका केली होती. त्यामुळे करणने आता तिला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
तिने खुशाल बॉलीवूडला रामराम ठोकावा
Sunday, July 26, 2020
बॉलीवूड वृत्त - करण जोहर याने जर अभिनेत्री कंगणा राणावतला बॉलीवूडमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल, तर तिने खुशाल बॉलीवूडला रामराम करावा, असे म्हटले आहे. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडविरोधात आक्रमक झालेली कंगणा सध्या सोशल मीडियात कायम चर्चेत आहे. याच दरम्यान ती वारंवार बॉलीवूडवर आगपाखड करत असते. त्यावर करण याने प्रतिक्रिया दिली आहे.
Tags