अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथे घोडेश्वरी देवी जागृत देवस्थान आहे. हे मंदिर पुरातन कालीन आणि हेमाडपंथी आहे. नुकताच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून देवीचे मंदिर आता अधिक मनमोहक आणि आकर्षक दिसत आहे. या देवीच्या दर्शनासाठी नक्की भेट द्या.