सोनई गावात मुसळधार पावसाचे थैमान (व्हिडीओ)

अहमदनगर - नेवासे तालुक्यातील सोनई गावामध्ये गेले चार दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नेवासे तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. 

अनेक गावांमध्ये आणि खेड्यामनध्ये असलेल्या ओढ्या-नाल्यांना पूर आलेला आहे. तसेच नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पुराजवळ तसेच नदीकथेला राहणाऱ्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशासनने सावधगिरीचा इशारा दिलेला आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !