जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ५६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील ६ रुग्णांना दिनांक २५ जून रोजी सकाळी डिस्चार्ज मिळाला. यामध्ये संगमनेर ४, अकोले आणि मुंबई येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.