मच्छिंद्र धोंडीराम शिंदे यांचे निधन


अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील सोनई येथील दत्तनगरचे रहिवासी मच्छिंद्र धोंडीराम शिंदे (वय ६५) यांचे शनिवारी (दि. १७) अल्पशा आजाराने निधन झाले.

मच्छिंद्र शिंदे यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोनई येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्योजक भारत शिंदे व शरद शिंदे यांचे वडील होत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !