CCTV Footage आणि अट्टल चोरांचा गेम ओव्हर

येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा

पुणे - चितळे बंधू आणि काका हलवाई दुकानातील घरफोडीचा (burglary) छडा लावून पुणे पोलिसांनी (Pune Police) दोन अट्टल चोरांना (thieves) अटक केली आहे. पोलिसांनी २२५ सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून आरोपींना बेड्या ठोकल्या आणि मुद्देमाल (stolen property) जप्त केला. या धडक कारवाईचे (action) कौतुक होत आहे.

(क्लिक करुन संपूर्ण व्हिडिओ पहा)

पाेेलिसांनी आरोपींना नेमके कसे पकडले, त्यासाठी काय काय केले, याबद्दलचा थरार या व्हिडिओत स्पष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशाच ब्रेकिंग न्युजचे (Breaking News) अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला युट्युब चॅनलवर फॉलो (Follow) करा.

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !