करिअरवाला : LLB नंतर सैन्यदलात करिअरची सुवर्णसंधी !

नाशिक : LLB पूर्ण झाल्यानंतर वकिली हाच एकमेव पर्याय नसून भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून देशसेवा करण्याचीही मोठी संधी उपलब्ध आहे. विशेषतः Indian Army JAG (Judge Advocate General) ही कायदा पदवीधरांसाठी प्रतिष्ठेची करिअर संधी मानली जाते.


JAG साठी आवश्यक पात्रता

  • LLB मध्ये किमान ५५% गुण
  • वय २१ ते २७ वर्षे
  • CLAT PG गुण अनिवार्य
  • BCI मान्यताप्राप्त संस्थेची पदवी
  • अविवाहित महिला व पुरुष पात्र

निवड प्रक्रिया

  • CLAT PG वर शॉर्टलिस्ट
  • SSB Interview
  • Medical Test
  • Merit List

इतर करिअर पर्याय

✔ Indian Navy Law Cadre

✔ Indian Air Force (AFCAT)

✔ Territorial Army

वेतन

  • प्रशिक्षणादरम्यान ₹56,100 स्टायपेंड
  • अधिकारी झाल्यानंतर वार्षिक CTC सुमारे ₹17 ते ₹18 लाख

"कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ न्यायालयीन व्यवसायावर मर्यादित न राहता संरक्षण दलातील अधिकारी पदांचा गंभीरपणे विचार करावा. योग्य नियोजन आणि CLAT PG ची तयारी केल्यास भारतीय सैन्यदलात उज्ज्वल करिअर घडवता येऊ शकते."

-ॲड. उमेश अनपट (शिक्षण-करिअर सल्लागार व कायदे तज्ञ )

सविस्तर माहितीसाठी संपर्क : 9960351878

येथे क्लिक करुन इंस्टाग्रामवर फॉलो करा

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !