येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर - १५ ऑगस्ट : (15 August) एका थोर स्वातंत्र्यसैनिकाच्या (Freedom Fighter) सुपुत्राला शासकीय कार्यालयात आला अत्यंत वेदनादायी अनुभव! वडिलांच्या फोटोसाठी प्रशासकीय अधिकारी (Government Officials) टाळाटाळ का करत आहेत? अशा वेळी शासन नियम (GR) नक्की काय सांगतो?
प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात (Negligence) तुमचे कायदेशीर अधिकार (Rights) कोणते? संपूर्ण सत्य (Truth) आणि कायदेशीर माहिती (Legal Information) जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ (Video) शेवटपर्यंत नक्की पहा!
विशेष आभार (Spacial Thanks) : सायली (व्हॉइस ओव्हर), राजेंद्र गंगाधर जाधव, आरुष अमोल जाधव, रिजवान आणि सुशांत (एडिटिंग). हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर (Share) करा जेणेकरून स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानाची ही हाक (Voice) थेट प्रशासनापर्यंत पोहोचेल.
या विषयावर तुमचे काय मत (Opinion) आहे? कमेंट (Comments) नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाइक (Like) करा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या (News) व कायदेशीर माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब (Subscribe) करा. Bell Icon दाबायला विसरू नका!
