येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
योगिता सूर्यवंशी-नळे - आमच्या खास पॉडकास्टमध्ये (Podcast) सुप्रसिद्ध कास्टिंग डिरेक्टर आणि अभिनेता भूषण मंजुळे (Bhushan Manjule) यांनी उपस्थित राहून त्यांच्या आगामी ‘रीलस्टार’ (Reelstar) या बहुचर्चित सिनेमाबद्दल (Marathi Movie) संवाद साधला.
या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या प्रमुख भूमिकेची तयारी, अभिनयातील आव्हाने आणि वैयक्तिक संघर्ष अत्यंत स्पष्टपणे मांडले. सिनेमामागील प्रेरणा सांगताना मंजुळे म्हणाले की, सामाजिक वास्तव (Reality) आणि कलाकारांच्या आतल्या जगाचा शोध हे ‘रीलस्टार’चे मुख्य केंद्र आहे.
अभिनयातील अनुभव, कॅमेऱ्यासमोरील दबाव आणि व्यक्तिरेखेतील भावनिक प्रवासाबद्दल त्यांनी सविस्तर चर्चा (Discussion) केली. तसेच या सिनेमातून दिला जाणारा प्रखर सामाजिक संदेश (Social Message) आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पॉडकास्टमध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीतील बदलत्या प्रवाहांवरही मोकळेपणाने भाष्य केले. सोबतच्या लिंकमध्ये दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा व संपूर्ण पॉडकास्ट पहा. तो तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा. तसेच आमचे नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी MBP Live24 चे युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.
